चीचगड: 7डिसें.
विद्यार्थ्यांना व्यसनाधीनते पासून दूर राहणे साठी आणि खऱ्या, गुटखा, तंबाकू पासून दूर ठेवणे आणि आपला समाज व्यसन आणि नशा मुक्त व्हावे ही सदभावना बाळगून शासकीय आदिवासी मुलांचे आणि मुलींचे वसतीगृह चिंचगड येथिल गृहपाल के बी देशकर आणि कुमुद देशकर मॅडम यांचे मार्गदर्शनात आज चिंचगड येथे व्यसन मुक्त अभियान भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले.
रैली वस्तीगृहातून निघून पूर्ण गावात फिरली.
विद्यार्थ्यांनी बॅनर आणि पोस्टर्स च्या माध्यमांनी जण जागृती केली आणि प्रसंगी स्लोगन आणि नारे पण लावले.
चिंचगड येथील मुख्य दुर्गा चौक येथे छत्रपती प्रतिष्ठान चिंचगड यांचे द्वारे वसतिगृहाच्या या स्तुत्य व्यसन मुक्ती अभियानाला भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आले. प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामसूदरजी सावना,उद्योगपती होते तर कार्यक्रमला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेश रहांगडाले, प्राचार्य,अग्रवाल क. महा. ककोडी,संदीप कटकवार, ग्रा. प.सद्यस्य, रियाज जी हमीद,उद्योगपती, पंकज जी कटकवार,उद्योगपती, निखिलभाऊ झिंगरे, उद्योगपती हजर होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी के.बी. देशकर, गृहपाल यांनीसर्वांचे आभार मानले.
व्यसन मुक्ती अभियान साठी दोन्ही वस्तीगृहाचे गृहपाल, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक मेहनत आणि सहकार्य केले.

No comments:
Post a Comment