या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रांताध्यक्ष लायनेस उषा जावले या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुमकुम वर्मा,शोभना वांदिले,संध्या निर्वाण,सविता कडव आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नवीन सभासद डॉ.वर्षा गंगणे,उर्मीला परिहार,शुभांगी मुनघाटे,रंजना परिहार,भाग्यश्री परिहार,शिल्पा बांते,रजनी शर्मांसह इतरही सदस्यांना शपथ देण्यात आली.
तत्पूर्वी दीप प्रज्वलन करून अतिथींचा परिचय करून देण्यात आला. परी निनावे यांनी स्वागत नृत्य सादर केले. नवीन लायनेस पदाधिकारी तसेच सभासद,केबीनेट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रांताध्यक्ष उषा जवले याचे ह्सते डॉ.वर्षा गंगणे यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक लायनेस क्लब अध्यक्षा सुलभा भूते यांनी केले. संचलन उर्मिला परिहार यांनी तर उपस्थितांचे आभार शीला मारगाये यांनी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लायनेस वनीता दहिकर,वैशाली संगीड़वार,अर्चना नरवरे,सरोज शेंद्रे. शीला मारगाये,संगीता पाटील,लक्ष्मी पंचमवार,गौरी देशमुख,चित्रा कडू,शुभांगी निनावे,शुभांगी मूनघाटे,रंजना परिहार,शुभांगी गोडशेलवार,भाग्यश्री पराते,रजनी शर्मा,शीला मारगाये,अलका दुबे,शीतल सोनवाने,सुनंदा भूरे,कमलेश्वरी गौतम यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment