देवरी :14 नगरपंचायत देवरी च्या प्रभाग क्रमांक ४ मधे नाली बांधकाम सुरु असून मागिल १ आठवड्यापासुन नालीचे काम बंद असल्यामुळे अपघाताना आमंत्रण सुरु आहे.
आज (१४) ला सायंकाळी वीर भाटिया हा मुलगा सायकल चालवित असतांना नालीत पडला आणि जखमी झाल्याचे वृत आहे. त्याला उपचारासाठी हलविल्याचे वृत आहे.
विशेष म्हनजे सदर वार्ड हे नगराध्यक्ष यांचे असल्याचे बोलले जाते.
No comments:
Post a Comment