जोधपूर,दि.07 - 20 वर्षांपूर्वी काळविटांच्या शिकारप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोमवारी (7 मे) कोर्टासमोर हजर राहणार आहे. त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. कोर्टासमोर होणाऱ्या या सुनावणीदरम्यान सलमान खानचे वकील त्याची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणार आहेत. 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने 5 एप्रिलला सलमान खानला दोषी ठरवत, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय, न्यायालयाच्या संमतीखेरीज त्याला देशाबाहेरदेखील जाता येणार नाही, असाही आदेश दिला. ''हम साथ-साथ है!'', सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची ही घटना आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment