Thursday, 3 May 2018

डॉ . बाबासाहेब आंबेडकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सावली येथे मानव विकास योजने अंतर्गत सायकलींचे वाटप

सायकल वाटप करतांना मान्यवर

देवरी: ०३ मे (सुजित टेटे) डॉ . बाबासाहेब आंबेडकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सावली येथे मानव विकास योजने अंतर्गत सरपंच भाग्यश्री बारसे यांच्या हस्ते १९ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रम प्रसंगी उप सरपंच मडावी महाविद्यालयाचे प्राचार्य के बी बोरकर तसेच ग्रामपंचायत सदस्य , पालक वर्ग आणि लाभार्थी उपस्थित होते . मानव विकास योजने अंतर्गत मिळत असलेल्या सायंकाळी मुले महाविद्यालयात मुलींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .  असं मत प्राचार्य बोरकर यांनी व्यक्त केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . धवळे यांनी केली व आभार प्रदर्शन प्रा . मेंढे यांनी केले . या वेळी इतर कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...