नागपूर,दि.5 : राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मौदा तालुक्यातील पिंपरी खंडाला या गावातील एका तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याच्या व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातील मौद्या तालुक्यातील पिपरी खंडाला या गावात ही घटना घडली आहे. तरुण शेतकरी व कृषी केंद्राचे संचालक शंकर हरी किरपान (वय 35) यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता नापिकी व कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment