गोरेगाव, दि.१४: -शिक्षित समाजाला संघटित करुन सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी गटातटात आणि विविध जातसमुहात असलेल्या मागाससमाजाला योग्य दिशा मिळाली तर तो समाज शासक समाज म्हणून पुढे येऊ शकतो.फक्त त्यासाठी आपण ज्या समाजात वावरतो,त्या समाजाच्या संस्कृतीचा इतिहासाची खरी जाणिव होणे महत्वाचे आहे असे विचार गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.Tuesday, 14 February 2017
शासक समाज होण्यासाठी योग्य दिशेची गरज-बबलू कटरे
गोरेगाव, दि.१४: -शिक्षित समाजाला संघटित करुन सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी गटातटात आणि विविध जातसमुहात असलेल्या मागाससमाजाला योग्य दिशा मिळाली तर तो समाज शासक समाज म्हणून पुढे येऊ शकतो.फक्त त्यासाठी आपण ज्या समाजात वावरतो,त्या समाजाच्या संस्कृतीचा इतिहासाची खरी जाणिव होणे महत्वाचे आहे असे विचार गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment