गोंदिया,दि.१८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावांमध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदातीचा शुभारंभ १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आकर यांच्या हस्ते होणार आहे.Saturday, 18 February 2017
१ ते ३१ मार्चपर्यंत कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतींचे आयोजन
गोंदिया,दि.१८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावांमध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदातीचा शुभारंभ १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आकर यांच्या हस्ते होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment