यवतमाळ, दि. 18 - विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते, माजी खासदार, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे निधन झाले. पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.Saturday, 18 February 2017
विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन
यवतमाळ, दि. 18 - विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते, माजी खासदार, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे निधन झाले. पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. धोटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment