गोंदिया,दि. 11 –जिल्हाधिकार्यांनी दिव्यांगांना चर्चेकरिता (दि.१0) आमंत्रण दिले होते. त्यामुळे १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील दिव्यांग गोळा झाले. परंतु, ऐनवेळी जिल्हाधिकार्यांनी बैठक रद्द केल्याचे समजल्यामुळे अलेल्या दिव्यांगांनी दुपारी अमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मध्यस्ती केली. एकीकडे दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्याची वल्गना करण्यात येत असताना गोंदियात त्यांची अवहेलना करण्यात आल्यामुळे दिव्यांगानी नाराजी व्यक्ती केली.Saturday, 11 February 2017
वाहतूक रोखून दिव्यांगांचा प्रशासनावर रोष
गोंदिया,दि. 11 –जिल्हाधिकार्यांनी दिव्यांगांना चर्चेकरिता (दि.१0) आमंत्रण दिले होते. त्यामुळे १२ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील दिव्यांग गोळा झाले. परंतु, ऐनवेळी जिल्हाधिकार्यांनी बैठक रद्द केल्याचे समजल्यामुळे अलेल्या दिव्यांगांनी दुपारी अमगाव-गोंदिया मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी मध्यस्ती केली. एकीकडे दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्याची वल्गना करण्यात येत असताना गोंदियात त्यांची अवहेलना करण्यात आल्यामुळे दिव्यांगानी नाराजी व्यक्ती केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment