भोपाळ दि.११ : मध्यप्रदेश एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करीत आयएसआयच्या कथित ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना असल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे एक छायाचित्रही सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सोबत हा आरोपी व्यासपीठावर दिसून येत आहे. या प्रकारामुळे सत्तारूढ भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.Saturday, 11 February 2017
आयएसआयच्या रॅकेटमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य
भोपाळ दि.११ : मध्यप्रदेश एटीएसने अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करीत आयएसआयच्या कथित ११ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये भाजपच्या आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना असल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचे एक छायाचित्रही सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सोबत हा आरोपी व्यासपीठावर दिसून येत आहे. या प्रकारामुळे सत्तारूढ भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment