गोंदिया दि.२3 : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त कवी माणिक गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पानसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गोंदिया येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मिलिंद गणवीर, राजकुमार बोंबाडे, हौसलाल रहांगडाले, सतीश बन्सोड, रामदयाल हिरकणे, अशोक बोरकर, सी.के.ठाकरे यांची उपस्थिती होती. संचालन रामचंद्र पाटील तर आभार करुणा गणवीर यांनी मानले. उपस्थितांनी आपल्या भाषणातून पानसरेंच्या क्रांतीदायी जीवनावर प्रकाश टाकला. दरम्यान त्यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.Thursday, 23 February 2017
कॉ.पानसरे यांना श्रद्धांजली
गोंदिया दि.२3 : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त कवी माणिक गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पानसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक गोंदिया येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मिलिंद गणवीर, राजकुमार बोंबाडे, हौसलाल रहांगडाले, सतीश बन्सोड, रामदयाल हिरकणे, अशोक बोरकर, सी.के.ठाकरे यांची उपस्थिती होती. संचालन रामचंद्र पाटील तर आभार करुणा गणवीर यांनी मानले. उपस्थितांनी आपल्या भाषणातून पानसरेंच्या क्रांतीदायी जीवनावर प्रकाश टाकला. दरम्यान त्यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment