Saturday 4 February 2017

बीएसएनएल देणार ३६ रुपयात १ जीबी आणि ७८ रुपयात २ जीबी डेटा

नवी दिल्ली दि. 4 –: सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली असून त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. आपल्या स्पेशल टेरिफ व्हॉवचर्सचा डाटामध्ये भारत संचार निगम लिमीटेड यांनी चार पट वाढ केली आहे. असे बीएससएनएलने पत्रकात म्हटले आहे.
२९१ रुपयात आता ८ जीबी डाटा २८ दिवसांच्या व्हॅलिडीटीसाठी मिळणार आहे. पूर्वी याच किंमतीत फक्त २ जीबी डाटा देण्यात येत होता. तर ७८ रुपयात २ जीबी डाटा देण्यात येणार आहे. टेलीकॉम इंडस्ट्रीत सर्वात कमी दरात म्हणजे ३६ रुपयात १ जीबी डाटा देण्याची बीएसएनएलकडून ऑफर देण्यात आली आहे. रिलायन्सने आपल्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत फ्री डाटा देण्याची ऑफर दिली आहे. पण दिवसात १ जीबी डाटा वापरण्याची मुभा दिली आहे. आता अनेक युजर्स असल्याने अनेकांचा स्पीड कमी 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...