Thursday 4 May 2017

मित्राच्या खूनातील दोघांना जन्मठेप


पांढरकवडा,दि.३- बांधकामावरील मजुरी करणाèया मित्राचा खून करणाèया दोघांना न्यायालयाने आज बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना वणी येथील लालगुड परिसरात १७ मे २०१५ ला रात्री घडली होती.
महारू ऊर्फ मंगल मडावी (राह.चिचटोला, गडचिरोली) व शत्रुघ्न मडावी (राह. धमदीटोला, ता. देवरी, जिल्हा गोंदिया) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
रणजित मडावी असे मृताचे नाव आहे. पैशाच्या वादातून हा खून करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...