Tuesday 13 February 2018

महाशिवरात्री स्पेशल; हे आहेत 12 ज्योतिर्लिंग

महाशिवरात्री हा शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाची मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते. महादेवांच्या भारतातील प्रमुख 12 मंदिरांना 12 ज्योतिर्लिंगे म्हणतात. या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. कोणती आहेत हि 12 ज्योतिर्लिंग त्याबद्दल जाणून घेऊयात...

1. सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)

2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)

3. महाकाळेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)

4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)

5. परळी वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)

6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)

7. रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)

8. नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)

9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)

10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)

11. केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)

12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...