Monday 12 February 2018

शेतकरी मेळावा व चर्चासत्र सिंदेवाही येथे

भाभा परमाणू अनुसंधान केंद्र,मुंबई पुरस्कृत बीजोत्पादन अंतर्गत "शेतकरी मेळावा व चर्चासत्र" दि.१५ फेब्रुवारी२०१८सकाळी १० वा.सभागृह,विभागीय कृषी संशोधन केंद्र,सिंदेवाही येथे आयोजितआहे.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून संधीचा लाभघ्यावा.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...