Sunday, 4 February 2018

गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील आज जिल्ह्यात


गोंदिया,दि.३ : गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हे आज ४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. अकोला येथून विदर्भ एक्सप्रेसने सकाळी ११.१५ वाजता गोंदिया रेल्वेस्टेशन येथे आगमन व मोटारीने आमगावकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता आमगाव येथे आगमन व फॉर्मसी कॉलेज आमगाव येथे श्रध्देय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह कार्यक्रमास उपस्थिती व सोयीनुसार आमगाव येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...