Wednesday 14 February 2018

मुदतपूर्तीपूर्वीच काढता येणार पीपीएफ!

आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्तीपूर्वीच, म्हणजे खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत काढून सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) घेण्यास सरकार परवानगी देणार आहे. त्याचप्रमाणे, अल्पबचत योजनांचे खाते अज्ञान मुलांच्या नावे उघडण्यासही सरकार अनुमती देण्याचीही शक्यता आहे. यासाठी वित्त विधेयक, 2018 मध्ये सुयोग्य बदल केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...