Friday 9 February 2018

महानायक अमिताभ बच्चन यांना लीलावती रुग्णालयात केले दाखल.!

Mumbai: 9 अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने महानायक अमिताभ बच्चन यांना लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची स्थिती आत्ता कशी आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही, परंतु परिवारातील सर्व सदस्य इस्पितळात उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...