Sunday 11 February 2018

बेरार टाइम्स ब्रेकिंग न्यूज़

● नवी दिल्ली - सरकारच्या कठोर पावलांनंतर आयकर विभागाकडून तब्बल 26 हजार 500 कोटींची कर वसुली

● नवी दिल्ली - ‘एक देश, एक निवडणूक’ अंतर्गत लोकसभेसोबत 13 राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न

● नवी दिल्ली - पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांना ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टिन हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला

● नवी दिल्ली - नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे आमदार अकबर लोन यांनी जम्मू-काश्मीर विधिमंडळात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या

● नवी दिल्ली - अत्यावश्यक सेवांसाठी आधार क्रमांकाची गरज नसल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरटी ऑफ इंडियाकडून स्पष्ट

● बडोदा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गुजरात सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर

● मुंबई - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची बहुप्रतिक्षित मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी, राज ठाकरे घेणार पवारांची मुलाखत

● मुंबई - माधुरी दिक्षितच्या 'एक दोन तीन' या गाण्याचे नवे व्हर्जन 'बागी 2'या सिनेमात रिक्रिएट करण्यात येणार

● जोहान्सबर्ग - डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर पाच गडी राखून विजय

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...