Mumbai:11 अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात चोवीस तासांत व त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गडगडाटासह पाऊस पडणार असून गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पीकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी आवश्यक ती खबरदारी बाळगावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment