Sunday 11 February 2018

वर्षातील पहिल्या पावसात देवरी येथे अपघात

देवरी: ११ 
आज अचानक झालेल्या पावसाने चिचगड रोड वर लाल रंगाच्या MH 35 AG 1849 या वाहनाचे  दुपारी ३ च्या सुमारास अपघात झाले. काही छोटी मूल ज़ख़्मी झाल्याचे बोलले जाते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...