Wednesday 14 February 2018

बेरार टाइम्स ब्रेकिंग न्यूज़

🔹 नवी दिल्ली - रॉबिनहूड इंडेक्सनुसार मुकेश अंबानी 4.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 20 दिवस देश सांभाळू शकतात

🔹 नवी दिल्ली - पाच फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14 जवान शहीद, यावर्षी 44 दिवसात 26 जवानांना वीरगती

🔹 नवी दिल्ली - लष्करासाठी 15 हजार 935 कोटींच्या शस्त्र खरेदीला सरकारी समितीने मंजूरी दिली

🔹 नवी दिल्ली - फेसबुक आता जिओच्या फोनवरही उपलब्ध होणार, यासाठी खास अॅप तयार करण्यात येणार

🔹 नवी दिल्ली - कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती किंचित कमी झाल्या

🔹 मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचा 15 फेब्रुवारी पासुन उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल; 7 दिवसात 21 सभा होणार

🔹 सोलापूर - प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच युवती काँग्रेसची स्थापना सोलापुरात करण्यात आली

🔹 नवी दिल्ली - थिएटर ऑलिम्पिक्स यंदा भारतात होणार, 17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल दरम्यान भरणार सांस्कृतिक कुंभमेळा 

🔹 मुंबई - द. आफ्रिकेविरोधातील पाचवा वन-डे सामना 73 धावांनी जिंकून भारताने आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकली

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...