Tuesday 13 February 2018

बेरार टाइम्स ब्रेकिंग न्यूज़

🔅 नवी दिल्ली - पीपीएफ खाते आता पाच वर्षांच्या आत बंद करता येणार, तर लहान बचत खात्यात कोणाचेही नामांकन शक्य

🔅 नवी दिल्ली - जगभरातील महत्त्वाच्या 11 शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार, भारतातील बंगळुरूचाही समावेश

🔅 नवी दिल्ली - भारताने नियंत्रण रेषा पार करुन काही आगळीक केली तर खपवून घेणार नाही, पाकिस्तानची भारताला धमकी

🔅 नवी दिल्ली - सुंजवानमधील दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार, याची किंमत पाकला चुकवावी लागेल - संरक्षण मंत्री

🔅 नवी दिल्ली - राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शेतक-यांना 50  हजारांची कर्जमाफी जाहीर केली

🔅 मुंबई - मंत्रालय इमारतीच्या भिंतींना जाळ्या बसवण्याचे काम सुरु, आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनंतर सरकारचा निर्णय

🔅 मुंबई - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित

🔅 मुंबई - शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर, रोहित, रहाणे, ललिता बाबर यांचा समावेश

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...