Wednesday 7 February 2018

फळांचे आहारातील महत्व या विषयावर ब्लॉसम शाळेत कार्यशाळा

देवरी: 7फेब्रु.
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे लहान मुलांच्या आहारातील फळांचे महत्व या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक सुजित टेटे, वर्ग शिक्षिका सरिता थोटे , कलावती ठाकरे, मनीषा काशिवार, नलू टेम्भरे उपस्थित होते. यावेळी बाजारात उपलब्ध असलेले फळे विध्यार्थ्यांनी आणलेली होती.  सर्व प्रकारचे फळे एकत्रित करून सविस्तर माहिती आणि आहारातील महत्व सांगण्यात आले. त्यानंतर विध्यार्थ्यांना फळे वाटण्यात आले. सदर कार्यशाळे साठी शिक्षकांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...