देवरी,दि.12ः- तालुक्यातील पुराडा येथे आयोजित महिला कबड्डी स्पर्धेचे पुरस्कार वितरण आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेऴी भाजप महामंत्री विरेंद्र अंजनकर,भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगिडवार,प.स.सदस्य कोराम,माजी सभापती सविताताई पुराम, माजी सभापती मनोरमाबाई आचले,भरत चुटे ई मान्यवर उपस्थित होते. पुराडा येथे आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत पहिले बक्षीस फुटाना येथील कबड्डी संघाने पटकावले.दुसरे बक्षीस सुध्दा पुराडा येथील महिलांनीच पटकावले.तर तृतीय क्रमांक बघेडा व चतुर्थ क्रमांक पाऊलदौना येथील महिला संघानी पटकाविला.महिला कबड्डी स्पर्धेत सहभागी व विजेत्या चमुचे कौतुक करून प्रोत्साहन राशीचे वितरण करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment