Saturday, 3 February 2018

देवरी येथे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती उत्साहात साजरी

देवरी:३ (सुजित टेटे)
भारतीय सोनार समाज देवरी अंतर्गत दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मंचकावर मधुकरराव येरपूड़े , समाज प्रबोधनकार मस्के, वरुण निनावे, प्रमोद रोकड़ें, केशव फ़ाये, मनोहर उदापूरे, सोनार समाज महिला समिति , युवा सोनार समाज  गोंदिया आणि सर्व तालक्यातिल सर्व समाज बांधव उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...