देवरी- स्थानिक आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्या वतीने देवरीच्या आदिवासी बिरसा वीर मैदानावर येत्या 19 तारखेला आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन स्थानिक हलबा-हलबी आदिवासी संघटनेकडून करण्यात आले असून या सोहळ्यात आता पर्यंत 15 जोडप्यांनी आपली नोंदणी केल्याचे आयोजकांनी कळविले आहे. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल भोई, उपाध्यक्ष राधेशाम भोयर, सचिव भोजराज घासले,शंभू राऊत, माणिकलाल भंडारी,दामोदर गावळ, प्रेमलाल पिसदे,तुकाराम राणे, मारोती मेळे, रामचंद्र राऊत, काशिनाथ ईश्वर, शिवलाल गावडकर आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. या विवाह सोहळ्यात इच्छुक जोडप्यांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून आपला व समाजाचा वेळ वाचवून आपली प्रगती साधावी, असे आवाहन संघटनेचे सचिव भोजराज घासले यांचेसह आयोजकांनी केले आहे.
आपली नोंदणी केल्याचे आयोजकांनी कळविले आहे. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल भोई, उपाध्यक्ष राधेशाम भोयर, सचिव भोजराज घासले,शंभू राऊत, माणिकलाल भंडारी,दामोदर गावळ, प्रेमलाल पिसदे,तुकाराम राणे, मारोती मेळे, रामचंद्र राऊत, काशिनाथ ईश्वर, शिवलाल गावडकर आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. या विवाह सोहळ्यात इच्छुक जोडप्यांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून आपला व समाजाचा वेळ वाचवून आपली प्रगती साधावी, असे आवाहन संघटनेचे सचिव भोजराज घासले यांचेसह आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment