देवरी,18- बोधीसत्व, विश्वरत्न आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त देवरी शहरातून निघालेल्या भीमरॅलीत प्राथमिक शिक्षक संघ देवरीच्या वतीने पाणी आणि टरबूजचे वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षक संघाचे एच.एस. गभने, एच टी तागडे, रमेश उईके,आदेश धारगावे, दिनेश इनवाते,जीवन आकरे, जितू कोहाडकर, एन एन सुखदेवे,मधुकर टेकाम,के एन सलामे, सदाशिव पाटील, सुमित चौधरी, के बी ब्राम्हण, अरविंद नंदागवळी आदी सदस्य उपस्थित होते

No comments:
Post a Comment