Monday, 2 September 2019

से.नि. वनरक्षक देवेंद्र डोये यांची तंटामुक्त समितिचे अध्यक्षपदी निवड


देवरी/ओवारा:०२

देवरी तालुक्यातिल निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ओवारा हे गाव. महात्मा गांधी तंटामुक्त समितिचे अधक्षपदी से.नि. वनरक्षक देवेंद्र डोये यांची सलग तिसरे वेळी निवड करण्यात आलेले आहे. सरपंच हिरामन टेकाम , उपसरपंच कमल येरने तसेच सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...