Friday, 13 September 2019

पोलीसभर्ती रद्द करन्याबाबद उपविभागीय अधिकार्यानां बळीराजा पार्टीचे निवेदन

देवरी: 13
गोंदीया - भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या २०१९ या  पोलिस भर्तीत ओ. बी. सी. च्या जागा नसल्यामुळे बळीराजा पार्टीच्या माध्यमांने ओ. बी. सी. संघटनेच्या वतिने देवरी येथिल उपविभागीय अधिकारी यानां निवेदन देन्यात आले.
   सन २०१९ ला पोलिसभर्तीत ओ. बी. सी वर्गाला गोदींया-भंडारा जिल्ह्यात येकही जागा न दील्यामुळे समाजातुन खुप रोस व्यक्त केल्या जात असुन दी.12-9-2019 ला जिल्हाधीकारी कार्यालय गोंदीया  वर निघालेल्या मोर्च्याचे आयोजन करन्यात आले होते . या मोर्च्याला बळीराजा पार्टीचे सहकार्य असुन बळीजापार्टीने ही पोलीस भर्ती रद्द करन्याची मागनी केली आहे.
   ही भर्ती रद्द न केल्यास मोठे जन आदोंलन ओबीसी व बळीराजा पार्टीकडुन घेन्यात येईल असे पत्र लेखीस्वरुपात देन्यात आले.
  निवेदन देते वेळी बळीराजा पार्टीचे जिल्हा अद्यक्ष बबलु गीरीपुजें,निख्खील धरमसहारे,दीपक बावनथळे,सुकराम हटवार,आनंदराव सीवनकर,तुकाराम बळगे आदी संघटनेचे सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...