देवरी,दि. 14-देवरी तालुक्यातील शेडेपार येथिल देवेन्द्रं तुलाराम गावडकर ,(वय २८ वर्षे),हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात पेरलेले शेत पाहन्याकरीता एकटेच गेले असता त्यानां चक्कर आला व त्याचां पाय शेतातील धुर्यावरुन घसरल्यानीं पाण्यानीं भरलेल्या बाधींत ते पडले व त्याचां त्या पान्यात डुबुन मृत्यु झाल्याचे गावातील लोकांनी सागीतले.
त्याचां मागे त्यांची पत्नीं दोन मुले व आई वडील आहेत घरातील कमवता व्यक्ती एकटाच असल्याने घरच्या लोकांवर दुख:चे डोंगर पसरले आहे.
याची नोंद देवरी पोलीस्टेसन ला केली असुन तपास सुरु आहे.
No comments:
Post a Comment