तक्रारदार
हे ५९ वर्षीय शेतकरी असून कापलेले लाकूड वाहून नेण्याचा परवाना करीता अर्ज
केलेला होता.त्या अर्जावर नाहकरत देण्यासाठी आरएफओ श्रीमती जायस्वाल
यांच्याकरीता वनरक्षक परिहार यांनी १४ हजार रुपयाची मागणी केली.परंतु ती
रक्कम मुळीच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने भंडारा येथील लाचलुचपत
विभागाकडे २४ जानेवारीला तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर आज
गोंदिया येथील उपवनसरंक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला असता १४ हजाराची
मागणी केल्यानंतर ४ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवित ४ हजार रुपये
स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस अपअधिक्षक दिनकर सावरकर
व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या पथकाने केली.
Thursday, 1 February 2018
४ हजाराची लाच घेतांना आरएफओसह वनरक्षक जाळ्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment