तक्रारदार हा अंजोरा निवासी
शेतमजूर असून रोजगार हमी योजनेंतर्गंत जनावरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेला
होता.मंजूर गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश घेण्याकरीता तक्रारदार बिसेन
यांच्याकडे गेला असता त्याने मोबदला म्हणून ५ हजार लाचेची मागणी
केली.तक्रारदाराला ती द्यायची मुळीच ईच्छा नसल्याने ३१ जानेवारीला
गोंदियातील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर आज
लाचलुचपत विभागाने आमगाव पंचायत समिती परिसरातील महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालयात सापळा रचला असता बिसेन यांना
तक्रारदाराकडून ३ हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी
आमगाव पोलीस ठाण्यात कलम ७,१३(१)(ड),सहकलम १३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात
आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस
उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस निरिक्षक दिलीप वाढणकर,पो.हवा.राजेश
शेंद्रे,रंजित बिसेन,दिगंबर जाधव,नितिन रहागंडाले,देवानंद मारबते आदींनी
केली.
Thursday, 1 February 2018
३ हजाराची लाच घेतांना सहा.कार्यक्रम अधिकारी बिसेन रंगेहाथ जाळ्यात
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment