गोंदिया,दि.०१-तिरोडा तालुक्यातंर्गत येत असलेल्या सुकडी जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालयात शिक्षण घेणाèया प्रेमीयुगलाने बोदलकसा परिसरातील जंगलभागात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारला उघडकीस आली.मृतामध्ये जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय सुकडीची(रा.मेंढा) इयत्ता १० व्या वर्गात शिकत असलेली वैशाली ओंकार भैरम व इयत्ता १२ वीत असलेल्या अमन सुभाष रहागंडाले(रा.डोंगरगाव) यांचा समावेश आहे.बोदलकसा भागातील कोडेबर्राच्या जगंलातील पहाडावर चढून त्यांनी विष प्राशन केले.आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.हे दोघेही शाळेच्या गणवेशात होते.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सभापती रमेश अंबुले यांनी घटनास्थळी भेट दिली
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...

No comments:
Post a Comment