देवरी: 31
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर च्या विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकी मध्ये देवरी ची गुंजन भागेश जैन विजयी झाली.
सदर निवडणुकी मध्ये विध्यापिठा अंतर्गत संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्रतिनिधी सहभागी झालेले होते.
देवरी येथील राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे निवडून आल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले.
Thursday, 1 February 2018
देवरी च्या गुंजन जैन ची नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment