
सदर विद्यार्थी इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मुख्याध्यापक सुजीत टेटे आणि वर्ग शिक्षक विश्वप्रित निकोडे यांनी सदर परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. या आधी गणित संबोध आणि गणित प्राविण्य या परीक्षेतही दोन्ही विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात बाजी मारली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुजीत टेटे, वर्गशिक्षक विश्वप्रित निकोडे आणि पालकांना दिले आहे.
No comments:
Post a Comment