आमगांव: 01(प्रतिनिधी) शाळेच्या पहिल्या दिवसी 27 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरसी पं.स. आमगाव येथे पं.स. सदस्य मा. लोकेशजी अग्रवाल, केंद्र प्रमुख मा. डी एल गुप्ता, पूर्व सरपंच पी.के. चौधरी, शाव्यस चे अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व शिक्षकाच्या उपस्थितीत नवगताचे स्वागत व पुस्तक वाटप करण्यात आले.
या शाळेत पहिल्या वर्गात 26 विद्यार्थी भरती करण्यात आले. गावात प्रभात फेरी काढून या विद्यार्थ्यात नवचैतन्य भरण्यात आले. शाळेच प्रास्ताविक मुख्याध्यापक एल यू खोब्रागडे यांनी केले. सूत्रसंचालन पक्षी मित्र जैपाल ठाकूर तर आभार उपक्रमशील शिक्षिका वर्षा बावनथडे यांनी केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक विकास लंजे, सारीका पटले, ममता पटले,शंकर शेंडे., आशा भावे, नरेश पटले यांनी सहकार्य केले.

No comments:
Post a Comment