नवी दिल्ली, दि. 14 - चालत जाणार की गाडीने असा पर्याय दिला तर अनेकांचं उत्तर गाडी असेल यात काही वाद नाही. अंतर कमी असो वा जास्त अनेकजण चालण्याचा आळस करताना दिसतात. आणि आता तर भारतीय आळशी असल्याचं अधिकृतपणे सिद्ध झालं आहे. 46 देशांत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आळशी देशांच्या यादीत भारतानेही आपली नोंद करुन घेतली आहे. भारत या यादीमध्ये 39व्या क्रमांकावर आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त 4297 पावलं चालतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment