
तेरा दिवस चाललेल्या या शिबिरात देवरीतील ८५० मतदारांची नोंदणी करण्यात आली. या शिबिराला देवरीचे उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, नगरसेवक यादोराव पंचमवार, भाजपचे संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर, देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलदार यावलकर, प्रवीण दहिकर, आदी मान्यवरांनी भेट दिली.
No comments:
Post a Comment