देवरी:०१ जुलै (सुजित टेटे) वनमहोत्सवाचे औचीत्य साधुन स्थानिक लॉयनेस क्लब ने थेट ग्रामीण रूग्नालय देवरी येथे वृक्षारोपण केले. निरंतर रुग्नांना सेवा देणाऱ्या डॉक्टर दीपक धूमनखेडे आणि डॉक्टर अमित येडे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरस दिनाच्या शुभेच्छा देन्यात आल्या. या प्रसंगी लॉयनेस क्लब देवरी चे अध्यक्षा पिंकी कटकवार , शीतल सोनेवाने, शुभांगी घोडशेलवार, वनिता दहिकर,आरती चौरगड़े, सरोज शेंद्रे आणि सर्व सदस्या उपस्थित होत्या.Saturday, 1 July 2017
लॉयनेस क्लबचा अभिनव उपक्रम
देवरी:०१ जुलै (सुजित टेटे) वनमहोत्सवाचे औचीत्य साधुन स्थानिक लॉयनेस क्लब ने थेट ग्रामीण रूग्नालय देवरी येथे वृक्षारोपण केले. निरंतर रुग्नांना सेवा देणाऱ्या डॉक्टर दीपक धूमनखेडे आणि डॉक्टर अमित येडे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरस दिनाच्या शुभेच्छा देन्यात आल्या. या प्रसंगी लॉयनेस क्लब देवरी चे अध्यक्षा पिंकी कटकवार , शीतल सोनेवाने, शुभांगी घोडशेलवार, वनिता दहिकर,आरती चौरगड़े, सरोज शेंद्रे आणि सर्व सदस्या उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
No comments:
Post a Comment