देवरी:8
दक्षिण देवरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव बिट कक्ष क्र. 611संरक्षित वन मध्ये दि. 7ला वनविभागाचे अधिकारी पी बी वाडे वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण देवरी, आर एम पशीने क्षेत्र सहायक बोडें व कर्मचारी यांनी 8 आरोपीनां कलम वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कलम 9,39,50(1), 51,2(16) अ. a,b,c, 32(j) 48 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
या मध्ये
प्रकाश कुंभारे, रजलाल कुंजाम, समारु पडोती, रामरतन ओटी, आनंद ओटी, चंद्रप्रकाश पंधरे, दिनेश मडावी, गोपाल मडावी सर्व रा. तुमडीमेंढा ता.देवरी जि. गोंदिया यांना अटक करून दोन दिवसांची वनकोठडी देण्यात आलेली आहे.

No comments:
Post a Comment