Saturday, 9 February 2019

कारच्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

देवरी/चीचगड:9
देवरी तालुक्यातील चीचगड परिसरातील आलेवाडा गावा जवळ अपघातात वीरेंद्र रहांगडाले वय 26 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की ककोडी शाळेतील शिक्षक महेश रहांगडाले वय 40 वर्षे हे आपल्या अल्टो कार ने देवरी वरून चीचगड कडे रात्री 10 च्या सुमारास जात असतांना आलेवाडा गाव जवळ गाडी वरील नियंत्रण सुटल्याने कार झाडाला जोरात धडक दिली.
अपघात एवढे भीषण होते की वीरेंद्र रहांगडाले या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून महेश रहांगडाले यांना गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना गोंदिया येथे हलविण्यात आले असून सदर घटनेचा तपस चीचगड पो स्टे चे ठाणेदार नागेश भास्कर करत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...