Monday, 4 February 2019

राकेश पवार आणि पुरण मटाले प्रगतिशील शेतकरी पुरष्काराने सन्मानित

देवरी ४ : पंचायत समिती देवरी व जिल्हा परिषद गोंदिया कृषी विभाग  व्यारा आयोजित कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन देवरी तालुक्यातील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचगड येथे करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी पुरष्कार देऊन शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये राकेशसिंग पवार , पुरण मटाले कृपासागर गोपाळे आदी शेतकऱ्याचा समावेश आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...