Friday, 22 February 2019

२० लाखाची बनावट दारुचा मुद्देमाल जप्त

गोंदिया,दि.२१ः-गोंदिया शहरातील बाजपेयी चौकपरिसरातील qपडकेपार मार्गावर आज(दि.२१)सायकांळी ७ वाजनंतर राज्यउत्पादन शुल्क विभाग नागपूर व गोंदियाच्या पथकाने घातलेल्या धाडीत सुमारे २० लाख रुपयाचा बनावट दारुचा मुद्देमाला जप्त करण्यात आला असून कारवाई सुरुच आहे.गोंदिया राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रविण तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार २२८ पेट्या बनावट देशी दारु,२२० बली स्पिरीट,रोकेट संत्रा लेबल्स,देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि ४ चारचाकी वाहने घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...