Friday, 8 February 2019

दुकानगाळे संघर्ष समिती देवरी चे भ्रष्टाचार विरोधात मुख्यमंत्रांना निवेदन

देवरी: 8
देवरी तालुका येथे जिल्हाविकास निधी अंतर्गत जिल्हापरिषद गोंदिया आणि पंचायत समिती देवरी द्वारा बांधण्यात आलेले दुकानगाळे वाटपात झालेला गैरप्रकार, पक्षपात व आर्थिक व्यवहार करून झालेल्या भ्रष्ट कामाची तात्काळ योग्य व निष्पक्ष चौकशी करून गैरमार्गाने झालेले गाळे रद्द करून  योग्य लाभार्थ्यांना गाळे वाटप करण्या बाबत आणि दोषी वर कारवाई करण्यासाठी खंड विकास अधिकारी पंचायत समिती देवरी  मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की 6 तारखेपासून साखळी उपोषण समितीने सुरू केले असून आज दि 8 ला मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर केले यामध्ये प्रामुख्याने समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...