Sunday, 3 February 2019

पो.स्टे. चीचगड तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

देवरी: 3
पो. स्टे. चीचगड तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार संजय पुराम, उदघाटन म्हणून पोलीस अधीक्षक हरीश बैजल , सह उदघाटक बैजल मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून एसडीओ राठोड प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी विशेष मदत आदिवासी आश्रम शाळा मैसूली येथील शिक्षक व गावकरी यांनी केली.
कार्यक्रमाची प्रस्ताविक ठाणेदार नागेश भास्कर  यांनी केली असून आभार प्रदर्शन  डीवायएसपी प्रशांत ढोले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...