Saturday, 4 August 2018

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर,दि.04(वृत्तसंस्था) – जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये जवानांना 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. शोपियानमधील किल्लोरा गावात ही चकमक सुरू आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...