Tuesday, 7 August 2018

एम करूणानिधी काळाच्या पडद्याआड


DMK chief Karunanidhi passes away | डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन
चेन्नई,दि.07 - डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...