देवरी: 13
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाद्वारे आयोजित तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धे मध्ये ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी च्या विद्यार्थ्यांनी वय गट 14 मध्ये मुली आणि मुलांनी बाजी मारली.
दोन्ही समूहाची जिल्हा स्तरीय सामन्यासाठी निवड झाली.
देवरी तालुक्याचे नेतृत्व करून मागच्या वर्षी सदर शाळेनी विभागीयस्तरापर्यंत प्रतिनिधित्व केले होते.
प्राचार्य सुजित टेटे यांच्या नवनवीन संकल्पनेतून
ग्रामीण क्षेत्रातील गुणवत्ता पूर्ण शालेय शिक्षणाबरोबर विविध खेळामध्ये योग्य मार्गदर्शन करून विध्यार्थी घडविणारी ब्लॉसम स्कुल हि एक लोकप्रिय शाळा ठरली आहे. क्रीडा शिक्षक राहुल मोहुर्ले यांच्या योग्य मार्गदर्शनातून सदर स्पर्धे मध्ये विजयाचा झेंडा रोवला.
सदर खेळामध्ये खालील विध्यार्थी खेळाळू-
मुली मध्ये- गुंजन भांडारकर, सिद्धी थोटे, ऋतुजा देशमुख, विदिशा अग्रवाल, प्रिन्सि अग्रवाल
मुलामध्ये- प्रणिपत पराते, श्याम अग्रवाल, देवांश अग्रवाल, मिहीर अग्रवाल, आयुष तिवारी
यांचा सहभाग आहे.
प्राचार्य सुजित टेटे सह सर्व शालेय शिक्षकांनी विजयी संघाचा अभिनंदन केला आणि पुढील जिल्हास्तरीय सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment